DHARA Nakshatra Van
LOGO BOOK DISCOVERY SESSION — ₹999
Concept visualisation

FARM LIFESTYLE DEVELOPMENT

DHARA

NAKSHATRA VAN

तुमच्या Farmhouse ला एक वेगळी ओळख देणारं नक्षत्र वन.


27 Nakshatras · 27 Trees · One Unique Farmhouse Experience

Concept visualisation

आम्ही कोणताही Farmhouse प्रोजेक्ट किंवा प्लॉट विकत नाही.

तुमची स्वतःची जमीन. तुमच्या स्वप्नातलं Farmhouse.


DHARA तुमच्या मालकीच्या शेतजमिनीवर काम करते. तुमच्या कल्पनेतलं Farmhouse आणि त्याभोवतीची Landscape, शेती, पाणी, झाडं आणि मोकळ्या जागा, हे सर्व आम्ही नियोजन करून प्रत्यक्षात साकार करून देतो.

जमीन तुमची, स्वप्न तुमचं. नियोजन आणि अंमलबजावणी आमची.

DHARA म्हणजे काय?

तुमची जमीन.तुमचा Farmhouse.तुमची जीवनशैली.एक संपूर्ण नियोजन.


DHARA ही Farm Lifestyle Development ची संकल्पना आहे, ज्यामध्ये Farmhouse, Landscape, Agriculture, Water Management, Trees आणि Lifestyle Experience यांचा एकत्रित विचार केला जातो.

म्हणजेच, जमिनीवर वेगवेगळ्या गोष्टी स्वतंत्रपणे उभ्या करण्याऐवजी संपूर्ण property चा एकत्रित अनुभव नियोजित केला जातो.

ON YOUR LAND

तुमच्या जमिनीवर DHARA काय उभं करतं?


फक्त Farmhouse नाही. शेती, पाणी, झाडं आणि निसर्ग यांचा संपूर्ण set-up — तुमच्या स्वतःच्या जमिनीवर.

  • मियावाकी फॉरेस्ट

    Miyawaki Forest

    कमी जागेत दाट, नैसर्गिक जंगल — सावली, थंडावा आणि पक्ष्यांचा वावर.

  • फळबाग लागवड

    Orchard

    तुमच्या जमिनीला आणि हवामानाला साजेशा फळझाडांची लागवड.

  • मल्टिलेयर फार्मिंग

    Multi-layer Farming

    एकाच जागेत वेगवेगळ्या उंचीची पिकं — जमिनीचा पुरेपूर वापर.

  • नेट शेड

    Net Shed

    भाजीपाला, रोपे आणि संरक्षित शेतीसाठी नियोजित नेट शेड.

  • परसबाग

    Kitchen Garden

    घरासाठी ताजा भाजीपाला, औषधी वनस्पती आणि फुलं.

  • छोटा फिश पॉंड

    Fish Pond

    पाण्याचा सहवास आणि परिसराचं सौंदर्य वाढवणारं छोटं तळं.

  • नैसर्गिक कुंपण

    Natural Fence

    बांबू आणि झाडांचं नैसर्गिक कुंपण — सुरक्षितता आणि हिरवाई.

  • रस्ता व वॉकिंग पाथ

    Road & Walking Path

    प्रवेशरस्ता आणि संपूर्ण जमिनीभोवती फिरण्यासाठी पायवाट.

  • नक्षत्र वन

    Nakshatra Van

    27 नक्षत्रांशी संबंधित वृक्षांची DHARA ची विशेष संकल्पना.

कोणते घटक आणि किती प्रमाणात, हे तुमची जमीन, गरज आणि निवडलेला DHARA Model (Basic / Standard / Premium) पाहून ठरवलं जातं.

BOOK YOUR DISCOVERY SESSION — ₹999

WHY DHARA

तुमचं स्वप्न. आमची पूर्ण जबाबदारी.


तुमच्या आवडीचं Farmhouse

तुमच्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि जमिनीला साजेसं, तुमच्या स्वप्नातलं Farmhouse आम्ही प्रत्यक्ष बांधून देतो.

सर्व कामांसाठी स्वतःची In-house टीम

Farmhouse बांधकाम, Landscape, शेती, पाणी व्यवस्थापन, मियावाकी फॉरेस्ट, नेट शेड, फिश पॉंड, कुंपण आणि रस्ते, या सगळ्या कामांसाठी आमची स्वतःची टीम आहे. वेगवेगळे ठेकेदार शोधण्याची आणि त्यांच्यात समन्वय साधण्याची गरज नाही.

पहिल्या टप्प्यात फक्त दोन कुटुंबं, पुणे आणि सातारा जिल्ह्यात

DHARA च्या पहिल्या टप्प्यात आम्ही फक्त पुणे आणि सातारा जिल्ह्यातील दोन कुटुंबांसोबत काम करणार आहोत. प्रत्येक प्रोजेक्टकडे पूर्ण लक्ष देता यावं आणि कामाचा दर्जा कायम राखता यावा, हा यामागचा उद्देश आहे. पुढील टप्प्यांत ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात नेण्याचा आमचा मानस आहे.

नवीन संकल्पना, अनुभवी हात

DHARA Nakshatra Van ही एकत्रित संकल्पना आम्ही पहिल्यांदाच राबवत आहोत. पण या संकल्पनेतील प्रत्येक कामाचा, म्हणजे बांधकाम, शेती, Landscape आणि पाणी व्यवस्थापनाचा, आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे.

DHARA PHILOSOPHY

एक Farmhouse. त्याभोवती एक संपूर्ण अनुभव.


  • FARMHOUSE
  • NATURE
  • FARMING
  • LANDSCAPE
  • WATER
  • LIFE

DHARA मध्ये या प्रत्येक घटकाकडे स्वतंत्र काम म्हणून न पाहता, ते एकमेकांशी जोडलेले आहेत असा विचार केला जातो.

NAKSHATRA VAN

नक्षत्र वन

27 नक्षत्रे · 27 वृक्ष

भारतीय परंपरेमध्ये नक्षत्रांशी संबंधित वृक्षांची संकल्पना आढळते. DHARA या संकल्पनेला आधुनिक Farmhouse Landscape मध्ये एका वेगळ्या अनुभवाच्या रूपात मांडते.

प्रत्येक नक्षत्राशी संबंधित वृक्ष, Landscape, Walking Experience आणि Farmhouse यांचा विचार करून एक वेगळी जागा निर्माण करण्याची ही संकल्पना आहे.

नक्षत्र वन हे DHARA चे design concept आहे. यामध्ये कोणतेही वैद्यकीय, आर्थिक किंवा निश्चित ज्योतिषीय परिणामाचे दावे केले जात नाहीत.

27 NAKSHATRAS · 27 TREES

२७ नक्षत्रे. २७ वृक्ष. एक वेगळी ओळख.

नक्षत्र वनामध्ये २७ नक्षत्रांशी संबंधित वृक्षांचा समावेश करण्याची संकल्पना आहे.

हे वृक्ष केवळ planting म्हणून न पाहता, संपूर्ण Landscape आणि Farmhouse experience चा भाग म्हणून नियोजित केले जातात.

प्रत्येक नक्षत्राचा वृक्ष, त्याची जागा आणि त्यामागची परंपरा Discovery Session मध्ये तुमच्या जमिनीनुसार समजावून सांगितली जाते.

हे फक्त Garden नाही.


नक्षत्र वन हा DHARA च्या संपूर्ण Farm Lifestyle Development चा एक भाग आहे.

  • Farmhouse
  • Landscape
  • Nakshatra Trees
  • Farming
  • Water
  • Walking Spaces
  • Open Spaces
  • Family Experience

यांचा एकत्रित विचार केला जातो.

FARMHOUSE + NAKSHATRA VAN

Farmhouse आणि नक्षत्र वन — एकत्रित अनुभव


Farmhouse एका बाजूला आणि Garden दुसऱ्या बाजूला, अशी स्वतंत्र रचना करण्याऐवजी दोन्हींचा एकमेकांशी संबंध विचारात घेतला जातो.

प्रवेशापासून Walking Experience, Landscape, Trees, Open Spaces आणि Farmhouse पर्यंत संपूर्ण property ची मांडणी एकसंध अनुभवासाठी केली जाते.

FARMING + LANDSCAPE + WATER

जमीन फक्त सजवायची नाही. विकसित करायची आहे.


DHARA मध्ये Landscape सोबत Agriculture आणि Water Management चा देखील विचार केला जातो.

उपलब्ध जमीन, पाण्याची परिस्थिती, माती, existing development आणि ग्राहकाची गरज यानुसार पुढील planning केली जाते.

LANDSCAPE

सुंदर, वापरण्यायोग्य आणि नियोजनबद्ध open spaces.

FARMING

जमिनीच्या क्षमतेनुसार शेती आणि planting planning.

WATER

पाण्याचा वापर, व्यवस्थापन आणि उपलब्धतेनुसार नियोजन.

DHARA EXPERIENCE

तुमच्या जमिनीवरचा अनुभव बदलतो.


सकाळची शांतता, झाडांमधून चालण्याचा अनुभव, कुटुंबासोबतचा वेळ, शेतीशी जोडले जाणे आणि निसर्गाच्या जवळ राहणे — DHARA या सगळ्या अनुभवांचा एकत्रित विचार करते.

DHARA PLANS

तुमच्या गरजेनुसार DHARA


I

BASIC

जमिनीवर आवश्यक Farm Lifestyle elements ची प्राथमिक आणि नियोजनबद्ध मांडणी.

II

STANDARD

Farmhouse, Landscape, Farming आणि lifestyle elements यांचा अधिक व्यापक समावेश.

III

PREMIUM

अधिक comprehensive Farm Lifestyle Development — architecture, landscape, agriculture, water, Nakshatra Van आणि experience यांचा विस्तृत विचार.

DHARA कोणासाठी?


DHARA विशेषतः अशा landowners आणि farmhouse owners साठी आहे ज्यांना:

  • स्वतःच्या जमिनीवर Farmhouse तयार करायचा आहे.
  • आधीच्या Farmhouse ला अधिक व्यवस्थित development द्यायचे आहे.
  • Landscape आणि Farming एकत्र विकसित करायचे आहे.
  • आपल्या जमिनीला एक वेगळी ओळख द्यायची आहे.
  • कुटुंबासाठी निसर्गाच्या जवळचा private lifestyle experience तयार करायचा आहे.

FOUNDER STORY

ही कल्पना कुठून आली?

DHARA ही कल्पना Construction, Development आणि Farming या तीन अनुभवांच्या संगमातून तयार झाली.

जमीन कशी विकसित केली जाते, construction कसे केले जाते आणि शेतीची जमीन प्रत्यक्षात कशी जगली जाते — या दोन्ही बाजूंचा अनुभव एकत्र आणून DHARA ची Farm Lifestyle Development ही संकल्पना तयार झाली.

DHARA Nakshatra Van हा एक नवीन concept आहे. त्यामागे मात्र Construction, Development आणि Farming क्षेत्रातील अनुभव आहे.

HOW DHARA WORKS

  1. 01
    DISCOVER
    Site Visit, Vision Alignment & Consultation
    तुमची जमीन, गरज आणि lifestyle vision समजून घेणे.
  2. 02
    PLAN & DESIGN
    Masterplan, Farmhouse Layout & Landscape Planning
    जमिनीच्या परिस्थितीनुसार संपूर्ण planning.
  3. 03
    DEVELOP
    Landscape, Agriculture, Water & Construction
    नियोजनानुसार प्रत्यक्ष development.
  4. 04
    EXPERIENCE
    Live · Farm · Breathe · Celebrate
    तयार झालेल्या जागेचा कुटुंबासोबत अनुभव.

BOOK YOUR DHARA DISCOVERY SESSION

DHARA तुमच्या जमिनीसाठी योग्य आहे का, तुमची कल्पना कशी आहे आणि पुढचा planning step काय असू शकतो — याबद्दल प्राथमिक चर्चा करण्यासाठी हा Discovery Session आहे.

Session includes:

  • तुमची गरज समजून घेणे
  • तुमच्या Farmhouse / land vision बद्दल चर्चा
  • DHARA concept समजून घेणे
  • तुमच्या property साठी पुढचा planning step समजून घेणे

₹999

One-time Discovery Session

Google Meet

BOOK DISCOVERY SESSION — ₹999

WHY ₹999?

ही फक्त Consultation नाही.


पहिल्या Session मध्ये आपण तुमची गरज, तुमची जमीन, तुमचा lifestyle vision आणि DHARA तुमच्यासाठी योग्य आहे का याबद्दल प्राथमिक चर्चा करतो.

  • UNDERSTANDतुमची गरज आणि vision.
  • DISCOVERDHARA तुमच्यासाठी योग्य आहे का.
  • PLAN NEXTपुढील planning step काय असू शकतो.

पुढचा टप्पा — तुमची जमीन प्रत्यक्ष समजून घेणे.


SITE DISCOVERY & DHARA PLANNING VISIT

₹8,999

आजच्या Discovery Session मध्ये आपण कल्पना समजून घेतो. Site Visit मध्ये आपण तुमची जमीन समजून घेतो.

तुमच्या जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून site conditions, existing development, Farmhouse integration, Landscape, Agriculture, Water possibilities आणि DHARA suitability यांचा प्राथमिक अभ्यास केला जातो.

  • land assessment
  • existing site conditions
  • farmhouse integration
  • landscape possibilities
  • Nakshatra Van suitability
  • farming possibilities
  • water possibilities
  • primary site direction
DISCOVER YOUR LAND

FAQ


DHARA म्हणजे काय?
DHARA ही Farm Lifestyle Development ची संकल्पना आहे. Farmhouse सोबत Landscape, Farming, Water, Trees आणि Lifestyle Experience यांचा एकत्रित विचार केला जातो.
Nakshatra Van म्हणजे काय?
27 नक्षत्रांशी संबंधित वृक्षांची संकल्पना Farmhouse Landscape मध्ये समाविष्ट करून तयार केलेला एक विशेष design experience म्हणजे DHARA Nakshatra Van.
27 trees का?
भारतीय परंपरेतील नक्षत्र-वृक्ष संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन 27 नक्षत्रांशी संबंधित वृक्षांचा विचार केला जातो.
DHARA फक्त Farmhouse construction आहे का?
नाही. Farmhouse हा त्याचा एक भाग आहे. Landscape, Farming, Water, Trees आणि lifestyle experience यांचाही एकत्रित विचार केला जातो.
माझ्याकडे आधीच Farmhouse आहे. DHARA माझ्यासाठी आहे का?
हो. Existing Farmhouse भोवती Landscape, Farming, Water, Nakshatra Van आणि इतर Farm Lifestyle elements विकसित करण्यासाठी DHARA planning उपयोगी ठरू शकते.
माझ्या जमिनीचा आकार किंवा shape वेगळा असेल तर?
DHARA planning जमीन पाहून केली जाते. त्यामुळे प्रत्येक property साठी एकच fixed layout वापरला जात नाही.
DHARA मध्ये कोणते plans आहेत?
Basic, Standard आणि Premium असे तीन DHARA models आहेत. योग्य model हा तुमची जमीन, गरज आणि development scope समजून घेतल्यानंतर सुचवला जातो.
₹999 Discovery Session मध्ये काय होते?
तुमची गरज, vision आणि DHARA concept यावर प्राथमिक चर्चा होते आणि पुढील planning step समजावून सांगितला जातो.
Site Discovery & DHARA Planning Visit म्हणजे काय?
तुमची जमीन प्रत्यक्ष पाहून site conditions, existing development आणि DHARA planning possibilities यांचा प्राथमिक अभ्यास केला जातो.
Concept visualisation

तुमच्या Farmhouse ला एक वेगळी ओळख द्या.

DHARA NAKSHATRA VAN

27 Nakshatras · 27 Trees · One Unique Farmhouse Experience

BOOK YOUR DISCOVERY SESSION — ₹999

Start with a conversation. Discover what DHARA can become on your land.

BOOK DISCOVERY SESSION — ₹999